Member for
1 year 10 monthsस्नेहल बनसोडे या फ्रीलान्स पत्रकार आहेत. त्या युनिसेफ आणि महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यासमवेत samata.shiksha या वेबसाईटच्या विशेष प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. त्यांना पुर्वानुभव 'मिळून साऱ्याजणी' या मासिकाच्या सहसंपादक म्हणून आणि एबीपी माझा व न्यूज 18 लोकमत या दोन वृत्तवाहिन्यांमधील असिस्टंट प्रोड्युसर म्हणून आहे. samata.shiksha या वेबसाईटवर महाराष्ट्रातील शाळांमधील उत्तम उपक्रमांची माहिती दिली जाते.
लेखकाचा दूरध्वनी
9420779857