Member for

2 years 5 months

पु.द.कोडोलीकर यांनी प्राचार्य म्हणून शिक्षण क्षेत्रात कार्य केले. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांसंबंधी अभ्यासपूर्ण लेखन केले. ते इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांना इंग्रजी, मराठी साहित्याचा व्यासंग आहे. त्यांनी मराठी इंग्रजी साहित्यातील उल्लेखनीय साहित्याविषयी सातत्याने लेखन केले आहे. त्यांची लेखनशैली ओघवती आणि लालित्यपूर्ण आहे. त्यांनी 'मैफल', 'वेध साहित्याचा-संस्कृतीचा', 'यशवंतराव चव्हाण-जडणघडण', 'सत्यशोधक', 'नरहरी नव्या युगाचा प्रेषित', 'प्रेषित खलील जिब्रान आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर', 'मुक्त संवाद पालकांशी' आणि 'अक्षरवेल' ही पुस्तके यांनी लिहिली आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9730942444