Member for

1 year 9 months

स्वाती मराठे या बँक ऑफ बडोदामधून सेवानिवृत्त्त झाल्या आहेत. त्या ठाणे येथे राहतात. त्यांनी शैलजा बकुळ या नावाने ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ आणि ‘जनसत्ता’मध्ये काही काळ स्तंभलेखन केले. त्यांनी मराठी आणि हिंदीमध्ये कविता लिहिल्या आहेत. त्यांचा 'फुलवारी' हा हिंदी कवितांचा संग्रह प्रसिद्ध आहे. तसेच त्यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये अनुवादाचा अनुभव आहे.

लेखकाचा दूरध्वनी

(022) 25896660