Member for

2 years 7 months

सुमन कढणे कल्याण शहरात राहतात. त्या उल्हासनगरच्या 'उल्हास विद्यालया'त शिक्षक पदावर कार्यरत होत्या. कढणे यांना विविध विषयांत, विशेष करून विज्ञानात रूची अाहे. त्यांनी शाळेतील मुलांसाठी विज्ञानासह इतर अनेक विषयांबाबत कार्यशाळा-प्रदर्शने अायोजित केली होती. त्यांनी हिन्दी साहित्यातील उत्कृष्ट पुस्तकांचा मोठा संग्रह करून तो शाळेला भेट दिला. कढणे यांना लेखनाची आवड आहे. त्या 'उल्हासनगर मराठी साहित्य परिषदे'च्या कार्याध्यक्ष होत्या. कढणे गरजू विद्यार्थ्यांना मदत करतात. त्यांचे पुत्र डॉ. उमेश कढणे हे अणूशास्त्रज्ञ अाहेत. ते 'इस्त्रो'मध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर काम करतात.

लेखकाचा दूरध्वनी

9619399306