Member for
2 years 10 monthsरमेश पडवळ दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये वरिष्ठ उपसंपादक पदावर कार्यरत अाहेत. त्यांना पत्रकारिता क्षेत्रात काम करण्याचा चौदा वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे ‘नाशिक तपोभूमी’ हे नाशिकचा इतिहास उलगडणारे पुस्तक 2015 साली प्रसिद्ध झाले आहे. पुरातत्त्व व इतिहास हे त्यांच्या लिखाणातील मुख्य विषय आहेत. त्यांनी आतापर्यंत नाशिकच्या पाचशेहून अधिक गावांची भटकंती केली असून, महाराष्ट्र टाइम्समधील ‘वेशीवरच्या पाऊलखुणा’ या सदरात त्यांचे 110 लेख प्रसिद्ध झाले आहेत. रमेश प्रत्येक रविवारी गोदावरी परिक्रम, हेरिटेज वॉक व गोदाकाठची गावे या उपक्रमांतून लोकांना वारसा स्थळांची भेट घडवतात.
लेखकाचा दूरध्वनी
8380098107