Member for

1 year 8 months

राजश्री अशोक तिखे यांनी एम. ए. इन सोशल वर्कचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण क्षेत्रात गेली बावीस वर्षे त्या कार्यरत आहेत. आदिवासी आश्रम शाळांमध्ये विविध उपक्रम त्या सातत्याने करत आल्या आहेत. त्यांनी तयार केलेला ‘शिक्षण मित्र’ या विशेष कार्यक्रमाचा  अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. शिक्षणासोबतच शेतीचे प्रकल्प, आरोग्य प्रकल्प अशा निरनिराळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याकडे कायमच तिखे यांचा कल राहिला आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9423012184