Member for

1 year 9 months

सुधीर पटवर्धन हे प्रख्यात चित्रकार आहेत. त्यांना लोकचित्रकार व मुंबई शहराचे चित्रकार म्हणून ओळखले जाते. त्यांची कलाप्रदर्शने देशीविदेशी मोठमोठ्या गॅलरींमध्ये झाली तशीच ती लहानगावी व दूरदूरच्या जागी झाली. सर्वसामान्य माणसापर्यंत कला पोचावी असा त्यांचा संग्रह असतो. त्यांचा चित्रकलेवर रणजित होस्कोटे यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ती अशी 'The Complicit Observer' आणि 'The Crafting of Reality'. पद्माकर कुलकर्णी यांचे 'चित्रकार सुधीर पटवर्धन' नावाचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. सुधीर पटवर्धन यांची चित्रे जगभरच्या नामवंत खाजगी व सार्वजनिक संग्रहालयांमध्ये आहेत. पटवर्धन ठाणे येथे राहतात.

लेखकाचा दूरध्वनी

9821826261