Member for
3 years 4 monthsअशोक लिंबेकर हे १९९९ सालापासून संगमनेर महाविद्यालयामध्ये आहेत. ते मराठी विभागाचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी लिहिलेला 'दीप चैतन्याचा' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तसेच, लिंबेकर यांनी 'मुक्तसवांद' या साहित्यासंबंधी संस्थेची स्थापना केली आहे. ते विविध नियतकालिकांत लेखन करतात. ते संगमनेर येथे राहतात.
लेखकाचा दूरध्वनी
9822104873