Member for

3 years

ज्‍योत्‍स्‍ना गाडगीळ 'मार्मिक' साप्ताहिकात उप-संपादक/ वार्ताहर म्हणून २०११ पासून कार्यरत आहे. त्‍यांनी 'मुक्तांगण' आणि 'रंग माझा वेगळा' या सदरांतून वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मंडळींच्या मुलाखती प्रकाशित केल्या आहेत. गाडगीळ मुंबई विद्यापीठाच्‍या पदवीधर असून त्‍यांनी एम. ए राज्यशास्त्र तसेच शास्त्रीय संगीतात संगीत विशारद या पदवी मिळवल्‍या आहेत. त्‍यांनी आवड म्हणून महाराष्ट्रात विविध ठिकाणी नारदीय कीर्तनाचे पाचशेहून अधिक कीर्तन प्रयोग केले आहेत.