Member for 2 years 5 months दत्ता कानवटे हे पत्रकार आहेत. ते औरंगाबादमध्ये राहतात. ते ग्रामीण, आदिवासी आणि सेवावृत्ती कार्यावर लिहित असतात. त्यांनी एमए (जर्नलिझम) ही पदवी मिळवली आहे. लेखकाचा दूरध्वनी 9975306001