Member for

3 years 11 months

नितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' चे उपसंपादक आहेत. ते इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहेत. त्यांना वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी 'के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स' या महाविद्यालयात 'एनसीसी' आणि 'एनएसएस'मध्ये विविध विषयांवर स्ट्रीटप्ले आणि लघुनाटके तयार केली, कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. त्यांनी 'आशय' या विद्यार्थी नियतकालिकाच्या 'मुंबई', 'पु.ल.देशपांडे', 'सोमैयाइट' आणि 'त्रिवेणी' या विषयांवरील अंकांचे संपादन 2017-18 मध्ये केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9323343406