Member for
4 years 10 monthsडॉ. अलका शशांक आगरकर - रानडे या नाशिकच्या. त्यांनी 'आकाशवाणी', मुंबई केंद्र येथे नैमित्तिक करारानुसार 'मराठी निवेदक' म्हणून वीस वर्ष काम केले. त्यांना साहित्याची, लेखनाची आवड. त्यांनी साहित्य विषयक काम करण्यासाठी 'अनन्या' या संस्थेची स्थापन केली. अलका रानडे यांनी विविध प्रकारचे लेखन करण्यासोबत संपादन आणि संपादन साहाय्य अशा भूमिका पार पाडल्या आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
7776948231