Member for
4 years 10 monthsशिवाजी दगू सोनवणे हे मुंबईचे रहिवाशी. नाशिक जिल्ह्यातील दुगांव हे त्यांचे मूळ गाव. त्यांचा सामाजिक बांधिलकी जपण्याचा गुण त्यांना गावाशी बांधून ठेवतो. सोनवणे हे दुंगाव येथील 'महात्मा फुले शिक्षण संस्थे'चे विश्वस्त असून मुंबई महानगर पालिकेचे निवृत्त कर्मचारी आहेत. गावातील जुन्या, सांस्कृतिक, ऐतिहासिक खाणाखुणा जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
लेखकाचा दूरध्वनी
9224324666