Member for
5 years 6 monthsपांडुरंग सुदाम बाभल यांचा जन्म 1959 सालचा. त्यांनी बी. ए.ची पदवी मिळवली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या गोदी विभागात बत्तीस वर्षे नोकरी केल्यानंतर ते 2014 साली सहाय्यक शेड अधिक्षक पदावरून निवृत्त झाले. बाभल 1988 पासून वृत्तपत्रात लेखन करत आहेत. अनेक दिवाळी अंकांमधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. स्तंभलेखन करण्यासोबत त्यांनी बातमीदार आणि वृत्तसंकलक म्हणून काम केले. कोकणातील, विशेषतः देवगड तालुक्यातील व्यक्तीमत्त्वे, देवालये, कोकणातील संस्कृती आदी त्यांच्या लेखनाचे विषय असतात.
लेखकाचा दूरध्वनी
9969022555, 022 25665066