Member for
5 years 8 monthsउज्वला क्षीरसागर या 'उमेश इंडस्ट्रीज' या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी मराठी विषयातून एम. ए.ची पदवी मिळवली आहे. त्यांना लिखाण आणि वाचनाची आवड आहे. 'थिंक महाराष्ट्र'कडून आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांच्या 'संस्कृतिवेध' मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9867702510