Member for
5 years 10 monthsराजश्री आगाशे यांनी पत्रकारितेची पदविका प्राप्त केली असून त्या आकाशवाणी मुंबई येथे वृत्तविभागामध्ये नैमित्तिक भाषांतरकार आणि वृत्तनिवेदक म्हणून काम करतात. त्या दूरदर्शन मुंबई आणि सह्याद्री या वाहिन्यांवर मुलाखतकार आणि सूत्रासंचालक म्हणूनही कार्यरत आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9819146840