Member for

6 years 1 month

प्रमोद अरुण पाटील हे सोलापूरमधूल चालवल्‍या जाणा-या 'शेतीमित्र' मासिकाचे संपादक. त्‍यांनी दैनिक पुढारी (कोल्हापूर), दैनिक तरूण-भारत (बेळगाव), दैनिक लोकमत (सोलापूर) व दैनिक सकाळ (सोलापूर) या वृत्तपत्रात उपसंपादक आणि वरिष्ठ उपसंपादक पदांवर काम केले आहे. ते 2007 पासून 'शेतीमित्र'च्‍या संपादकपदी कार्यरत आहेत. त्‍या मासिकामधून सुमारे एक हजार यशस्‍वी शेतक-यांच्‍या कथा प्रसिद्ध झाल्‍या आहेत. प्रमोद पाटील यांना कृषी पत्रकारितेमध्ये केलेल्या कामाबद्दल अनेक सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत. त्‍यांनी डाळिंब शेतीचे नवे तंत्र, भाजीपाला लागवडीचे आधुनिक तंत्र, उस्मानाबादी शेती अशा सात पुस्तकांचे संपादन केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9881748336