औषधी पत्रींना धार्मिक महत्त्व
28/09/2012
गणपतीला आवडणार्या एकवीस पत्रींचा बारकाईने विचार केला तर लक्षात येते, की पत्री म्हणजे वेगवेगळ्या आजारांवरची गुणाकारी औषधे आहेत. औषधी वनस्पतींचा आपल्याला परिचय व्हावा, आपण त्यांचा जपून वापर करावा यासाठी त्यांना धार्मिक महत्त्व दिले. गणपतीला आवडणार्या पत्रींचा जीवशास्त्रीय परिचय-
Add new comment