वडशिंगेची दुर्गा – काजल अशोक जाधव

गायनात घराणी जशी असतात, तशी काही कुस्ती घराणी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. कुस्तीचा छंद घराण्यात पिढ्यान् पिढ्या चालत येतो. कुर्डुवाडी (जिल्हा सोलापूर) पासून आठ-दहा किलोमीटर अंतरावरील...

साखरवाडी – खो खो ची पंढरी

जसा लौकिक कुस्तीसाठी हरियाणाने, टेनिससाठी आंध्र प्रदेशने आणि फुटबॉलसाठी ईशान्य भारताने कमावला आहे, तसाच लौकिक महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील साखरवाडी नावाच्या गावाने खो-खो च्या राष्ट्रीय मैदानावर मिळवला आहे ! साखरवाडीच्या विशेषतः मुलींचा धसका देशभरच्या खो-खो खेळाडूंनी घेतला आहे. साखरवाडीच्या मुलींच्या मैदानावरील चपळाईने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरते आणि पाहणारे थक्क होऊन जातात ! त्या गावातून शंभराहून जास्त राष्ट्रीय खो खो खेळाडू घडले आहेत...
_Akshata_Shete_1.jpg

अक्षता संजय शेटे – कलाकार व्यायामपटू

‘शेटे’ कुटुंब मूळ साताऱ्याचे. अक्षता ही त्यांची आजच्या पिढीची प्रतिनिधी. ती आहे  ‘सातारा भूषण’ अक्षता संजय शेटे. तिने तिच्या कर्तृत्वाने देशाचे क्रीडाक्षेत्र लहानपणात गाजवले...

हिंदकेसरी गणपत आंदळकर – महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्मपितामह

3
महाराष्ट्राच्या कुस्तीचे भीष्म पितामह म्हणून ओळख असलेले हिंदकेसरी गणपत आंधळकर यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील कुस्ती पोरकी झाली आहे. लोक त्यांना आबा म्हणून हाक...
carasole

अकलुजमधील कुस्ती स्पर्धा

0
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील अकलुजमध्ये त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. ती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, कर्मवीर नानासाहेब पाटील व धर्मवीर सदाशिव...

कर्जतचा एव्हरेस्टवीर संतोष दगडे (Karjat youth climbs Everest peak)

संतोष लक्ष्मण दगडे हे रायगड जिल्ह्यातील कर्जतचे तरुण गिर्यारोहक 17 मे 2023 रोजी पहाटे एक वाजून पंचावन्न मिनिटांनी एव्हरेस्टवर पोचले ! महाराष्ट्राच्या या युवकाने या पराक्रमामुळे साऱ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांच्यासारखे दिग्गज जेथे पोचले तेथे मराठमोळे संतोष जीवाची बाजी लावून पोचले होते...

केसकर आणि क्रिकेट

0
मूर्खपणाच्या आणि चुकीच्या म्हणाव्यात अशा भाकितांचा शोध घेऊ लागलो, तेव्हा मला माझ्या आवडत्या क्षेत्राच्या संदर्भातही काही गमतीदार पुरावे हाती लागले...

नौकानयन स्पर्धेत सुवर्णभरारी – दत्तू भोकनळ

0
महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत रापलेल्या दत्तू भोकनळ याने नौकानयन (रोईंग) स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. तो क्रीडाप्रकारच मुळात देशात अजून फारसा माहीत नाही. त्याने...
6

आशा पाटील यांची लोकविलक्षण भ्रमंती!

सायकल शर्यतीमध्ये १९७३ सालापासून १९८७ पर्यंत सातत्याने सहभागी होणारी तळेगाव दाभाडे येथील पहिली स्त्री खेळाडू!  जुन्या मुंबई -पुणे रस्त्यावरील बोरघाट एकोणतीस मिनिटांत सायकलवरून चढणारी भारतातील एकमेव स्त्री...
_kbv_gharbaslya_khel

‘केबीसी’चा घरबसल्या खेळ!

‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम ‘स्टारप्लस’ या हिंदी वाहिनीवर लागत असे. आता, तो ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवर लागतो. त्या कार्यक्रमाची जबाबदारी अमिताभ बच्चन यांच्यावर असे....