बाळकोबा नाटेकर – शाकुंतलातील कण्व (Veteran Stage Actor Balkoba Natekar)

0
अण्णासाहेब किर्लोस्कर यांना लाभलेले एक ज्येष्ठ गायक नट म्हणजे बाळकोबा नाटेकर. ते पदांना सानुकूल चाली लावण्यासाठी प्रसिद्ध होते. साक्या-दिंड्यांना वेगवेगळ्या चाली लावण्याचा पहिला मान बाळकोबा यांचा होता. तल्लख स्मरणशक्ती आणि विलक्षण ग्रहणशीलता ही त्यांची वैशिष्ट्ये होती…

अण्णासाहेब किर्लोस्कर आणि संगीत शाकुंतल (Annasaheb Kirloskar And Sangeet Shakuntal)

अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी मराठी संगीत नाटकाचे एक युग घडवले ! त्यांना नाटकांचा छंद जडला आणि त्यांचा विद्याभ्यास संपला. अण्णासाहेबांनी कालिदासांच्या संस्कृत शाकुंतल वरून मराठीत लिहिलेल्या ‘संगीत शाकुंतल’ने मराठी संगीत नाटकांची नांदी केली आणि इतिहास घडवला. त्यांनी आणि त्यांच्या किर्लोस्कर नाटक मंडळीने नाट्य व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली…

नटसम्राट – एक प्रतिक्रिया

0
- वि.वा.शिरवाडकर आणि त्यांनी लिहिलेले ‘नटसम्राट’ हे नाटक या दोहोंबद्दल अपार भक्तिभाव मराठी प्रेक्षकांच्या मनात दिसतो. पण बरेचदा नाटकाचीच मोजपट्टी लावून नटसम्राट चित्रपटाचे मूल्यमापन केले जाते आणि घोटाळा तेथेच होतो...
_d._b_kulkarani

द.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Review Creator)

द.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक...
-yuvraj-ghogre-vithhalwadischool

युवराज घोगरे यांचा एकच ध्यास- शाळेचा सर्वांगीण विकास! (Yuvraj Ghogre)

युवराज घोगरे यांच्या शिक्षक म्हणून नोकरीची सुरुवात 12 मार्च 2005 रोजी जळगाव जिल्ह्यातील विवरे या लहानशा गावी जिल्हा परिषद शाळेत झाली. त्या गावात येण्या-जाण्याची...
-heading

‘सखाराम बाइंडर’: वेगळा अन्वयार्थ

प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक ही अभिजात कलाकृती आहे. म्हणूनच प्रत्येक पिढीला त्या नाटकाला हात घालण्याची इच्छा होते. त्यातील सखाराम...

‘तिला काही सांगायचंय’च्या निमित्ताने…

‘तिला काही सांगायचंय’ (2019) हे हेमंत एदलाबादकर यांचे रंगभूमीवर गाजत असलेले बहुचर्चित असे आजचे स्त्रीप्रधान नाटक. या नाटकाने आधुनिक काळातील स्त्री-पुरुष संबंधावर प्रकाशझोत...

‘तेरवं’- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांचे नाटक!

‘तेरवं’ हा दीर्घांक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांच्या प्रत्यक्ष सहभागातून तयार झालेला आहे. त्याचे प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहेत. मी त्यात काम करणाऱ्या तरुण विधवांना भेटले....

मराठीत मोलिअर

0
‘समाजस्वाथ्य’कार रघुनाथ धोंडो कर्वे यांनी फ्रेंच नाटककार मोलिअर यांच्या एका नाटकाचे (Tartuffe) रूपांतर मराठीत केले आहे! मोलिअर यांचे ते नाटक फ्रेंच रंगभूमीवर 1664...

चिरंजीव शारदा – मुलीच्या बापाचा लोभ!

0
कै. गो. ब. देवल यांच्या ‘शारदा’चा जन्म झाला त्याला एकशेवीस वर्षें उलटली. देवल यांच्या त्या एकमेव स्वतंत्र नाटकाचे वर्णन ‘जरठ कुमारी विवाहाच्या अनिष्ट...