Home कला चित्रकला

चित्रकला

दासोपंतांची पासोडी

मराठी साहित्यशारदेचे महावस्त्र   पासोडी सध्या मात्र कुणीही हात लावला तरी तुकडे पडतील अशा जीर्णावस्थेत आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती  राजेंद्रप्रसाद यांनी दिलेल्या काचेच्या कपाटात अंबाजोगाई येथे...

सिनेमातील (सुमित्रा) भावे-प्रयोग

1
सुमित्रा भावे यांचा सिनेमा पहिल्यांदा पाहताना तो जितका आकळतो, भावतो आणि आवडतो त्याहून तो सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना होणारे आकलन अधिक खोल असते. सुमित्रा भावे यांच्या बरोबर सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक म्हणून असतच. त्या जोडीने पूर्ण लांबीचे सतरा सिनेमे, लघुपट सत्तरच्या आसपास आणि दूरदर्शन मालिका पाच दिग्दर्शित केल्या आहेत...
धर्मापुरीकर यांच्या संग्रहात देशोदेशीची लाखभर व्यंगचित्रे आहेत

मधुकर धर्मापुरीकर – व्यंगचित्रांचा साक्षेपी संग्राहक

एखादे व्यंगचित्र किती खळबळ माजवू शकते याचा अनुभव भारतातील नागरिकांनी घेतला, मुंबईतील असीम त्रिवेदी या तरुण व्यंगचित्रकाराच्या एका व्यंगचित्रामुळे. त्याच्याविरुद्ध त्याबद्दल देशद्रोहाचा खटला दाखल...
_Bolkya_Rangacha_Chitrakar_2_0.jpg

चित्रकार ग.ना. जाधव

चित्रकार ग.ना. जाधव यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्या-त पोचले ते ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘मनोहर’ या मासिकांवरील त्यांच्या आकर्षक मुखपृष्ठांमुळे. त्या मासिकांचा महत्त्वाचा वाटा गेल्या शतकात महाराष्ट्रात...
carasole

अजिंठ्याचे वैशिष्ट्य – जातककथांचे चित्रांकन

अजिंठा लेणी औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात आहेत. भारतीय पुरातत्त्व खात्याने क्रमांक दिलेली एकूण ‘तीस’ लेणी आहेत. ती सर्व बौद्धधर्मीय आहेत. त्यात ‘विहार’ व ‘चैत्यगृह’ या...

सतीश नाईक नावाचा झपाटलेला…

33
मी ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या कंपाऊंडमध्ये विशिष्ट प्रेरणेने झपाटलेले काही विद्यार्थी १९७२ ते १९७७ च्या काळात पाहिले! त्यातील सतीश नाईक हे एक...

व्यंगचित्रातील शंभर वर्षे….

0
व्यंगचित्र हा मराठीत शंभर वर्षे रूढ असलेला विनोदप्रकार आहे. मात्र त्याला चित्रकला दृष्ट्या व साहित्यदृष्ट्या फार महत्त्व दिले गेलेले नाही. ‘हिंदू पंच’ या नियतकालिकाचे संपादक फडके,...
carasole

नीलेश बागवे – सुंदर हस्ताक्षर अर्थात सुंदर जगणं!

सुंदर अक्षर म्‍हणजे आनंदी मन... आनंदी मन म्‍हणजे सकारात्‍मक विचार सकारात्‍मक विचार म्‍हणजे आकर्षक व्‍यक्तिमत्‍त्‍व... आकर्षक व्‍यक्तिमत्‍त्‍व म्‍हणजे सुसंस्‍कृत वर्तन सुसंस्‍कृत वर्तन म्‍हणजे आदर्श नागरिक... आदर्श...

जादूगार रंगसम्राट रघुवीर मुळगावकर

रघुवीर मुळगावकरांचा जन्म झाला गोव्यातील अस्नोडा येथे, 14 नोव्हेंबर 1918 रोजी (कार्तिक शुध्द चतुदर्शी शके 1840) रात्री 8.15 वाजता. त्यांचे वडील शंकरराव मुळगावकर हेही...

कविमनाचा चित्रकार प्रभाकर बरवे

प्रभाकर बरवे हे भारतातील श्रेष्ठ चित्रकारांपैकी एक होते. त्यांचे भारतीय आधुनिक कलेतील योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांची कलेवरील निष्ठा व कलेशी बांधिलकी हे गुण संशयातीत...