संस्था

महाराष्‍ट्रातील सामाजिक उपक्रमांचा – संस्‍थात्‍मक कार्याचा आढावा!

नशा ढोल आणि ताशाची

3
मिरवणूक म्हटली की ‘डीजे’चे प्रस्थ... मोठमोठ्या स्पीकर्सवर लावलेली गाणी आणि त्यावर नाचणारी तरुणाई! ‘ढिंचॅक’चे आवाज आणि त्यावर चलतीतील गाणी... गणपतीत तर त्यांच्या एकसुरी आवाजाचा...
carasole

मतिमंदांचे घरकूल

मतिमंदांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील संस्थांपैकी एक म्हणजे, डोंबिवलीजवळच्या 'खोणी' या गावातील अमेय पालक संघटना. त्यांचे तेथे ‘घरकुल' या नावाने वसतिगृह आहे. मतिमंदांसाठी आणखीदेखील वसतिगृहे...
सहेली

सहेली : वेश्यांसाठी ‘मै हूं ना!’

वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या, मात्र त्यातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आणि त्यांतील वय झालेल्या स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभ्या राहण्यासाठी मदत करणारी संस्था ! सहेली! ... ‘सहेली’ १९९८...
ध्रुव लाक्रा

साऊण्ड ऑफ सायलेन्स

‘मिरॅकल कुरियर्स’ या नावातच जादू आहे! प्रचीती घ्यायची असेल तर सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास के.सी. कॉलेजच्या परिसरात चक्कर टाका. तुम्हाला काळी कॉलर आणि गर्द नारिंगी...
hirva_doot1

हिरवा दूत

 सुंदरलाल बहुगुणा किंवा अफ्रिकेच्‍या मथाईबाईंची आठवण यावी, असे काम करत आहे. ठाणे शहरातला तरुण- विक्रम यंदे! झपाट्याने होणारे शहरीकरण, बेलगाम होत चाललेले औद्योगिकीकरण, भौतिक सुखाची असीम लालसा...
मुलुंड विहार महिला मंडळातर्फे आयोजित ‘शब्दव्रती आनंदयात्री’ कार्यक्रमात अभिवाचन करताना डावीकडून प्रज्ञा गोखले, स्नेहल वर्तक, पद्मजा प्रभू, नीलिमा घोलप आणि माधवी जोग

शब्दांकित

‘शब्दांकित’ हा आमचा, हौशी मैत्रिणींचा गट. आम्ही चौघी मैत्रिणींनी मिळून तो १९९९ साली सुरू केला. त्या चौघी म्हणजे आशा साठे, माधवी जोग, निशा मोकाशी आणि मी स्वत: अनुराधा जोग. आशा आणि माधवी या दोघी स्वेच्छानिवृत्त शिक्षिका आणि त्याही भाषा विषयाच्या. आम्ही एकत्र भेटलो आणि थोड्या गप्पांनंतर आशा आणि माधवी ह्या दोघींनीही शाळेतील मुलांसाठी काहीतरी करावे असे वाटत असल्‍याचे सांगितले. आमच्‍याजवळ वेळ व उत्साह, दोन्ही होते,  त्याचा सदुपयोग व्हावा ही जबरदस्त इच्छा तर होतीच...
carasole

मेळघाटातील खोज आणि बंड्या साने!

मनगटात जाड पितळी कडं. खादीच्या सदर्‍याच्या सरसावलेल्या बाह्या. डोक्याला बांधलेला गमछा. राठ काळी-पांढरी दाढी. आणि हिंदी-मराठी मिश्र बोली. मेळघाट नामक दुर्गम आदिवासी भागात प्रश्न सोडवण्यासाठी उलाढाल्या करणारं व्यक्तिमत्त्व. नाव-बंड्या साने. काम-कार्यकर्ता. तो गेली पंधरा-वीस वर्षे मेळघाटमध्ये तळ ठोकून आहे. ‘खोज’ ही त्याची संस्था...
carasole

वीणा गोखले – देणे समाजाचे

2
आयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड देत असताना, त्यावर मार्ग शोधत असताना, उपाय करत असताना, अगदी अनपेक्षितपणे एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात होते! पुण्याच्या वीणा गोखले...
carasole

दुष्काळाची ओढ सुकाळ आणण्यासाठी!

1
सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी व तालुक्याचे गाव. तेथे जेमतेम अठ्ठावन्न सेंटिमीटर पाऊस पडतो. ते एकेकाळी ‘सोन्याचे सांगोला’ म्हणून प्रसिद्ध होते. ती समृद्धी राहिलेली नाही. विजयसिंह...

वाचनालयाचे स्वप्न!

गाव शिये, ता. करवीर, जि. कोल्हापूर . तीस वर्षांपूर्वी, गावची लोकवस्ती पाच-सहा हजार असावी. मी सहावी-सातवीत असेन. गावात मारुतीच्या देवळात राजर्षी छत्रपती शाहू वाचनालय होते....