फलटण तालुका संस्कृती महोत्सव
‘फलटण तालुका संस्कृती महोत्सव’ नावाचा आगळावेगळा ‘इव्हेंट’ संक्रांतीचा मुहूर्त साधून सोमवारी-मंगळवारी (16-17 जानेवारी) फलटणच्या ‘महाराजा मंगल कार्यालया’त साजरा होत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’...
संमेलन अध्यक्ष वेगळ्या नजरेतून
सुरेश लोटलीकर यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रांतून व मासिकांतून गेली पंचवीस-तीस वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांतील राजकीय व सामाजिक भाष्य मार्मिक असते. लोटलीकर हे...
सत्तातुराणां न भय न लज्जा!
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र मार्च 2018 मध्ये सादर केले होते, त्यानुसार भारतात खासदार व आमदार यांची संख्या चार हजार आठशेशहाण्णव आहे व...
चांगुलपणा (Goodness)
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा जन्मच महाराष्ट्र समाजातील चांगुलपणा व्यक्त व्हावा म्हणून झालेला आहे. त्या चांगुलपणाचे परमोच्च टोक म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा. म्हणून ‘थिंक महाराष्ट्र...
नव्या युगासाठी नवा अजेंडा!
माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या असे कोणी विचारले तर कोणाच्याही तोंडी पटकन येईल, की अन्न, वस्त्र आणि निवारा. पण त्यांची तर परिपूर्ती झाली आहे. देशात...
गझलमधील दार्शनिकता महत्त्वाची!
कवितेला मराठीमध्ये गेल्या तीन-चार दशकांत खूपच मोठा बहर आला आहे. कवितेचे रूपही आत्मनिष्ठेकडून समाजनिष्ठेकडे वळले आहे. त्यामुळे मंचीय कविता नावाचा नवा प्रकार उदयास येऊन...
अभिवाचन – नवे माध्यम!
महाराष्ट्रात ठिकठिकाणी अभिवाचनाचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे वृत्तांत, बातम्या वर्तमानपत्रांतून अधुनमधून प्रसिद्धही होतात. अभिवाचनात प्रामुख्याने कविता आणि कथा यांचा समावेश असतो. काही ठिकाणी स्वरचित...
चित्रकलेचे बाजारीकरण
चित्रकलेबद्दलची रसिकता संग्राहक ते खरेदीदार ते गुंतवणूकदार अशी बदलत गेली आहे. चित्रकलेचे त्यामधून घडून आलेले बाजारीकरण कोणी रोखू शकणार नाही. खरे तर, ते नैतिकतेचे...
अभाव व्यंगचित्रांच्या साक्षरतेचा
आपल्याकडे एकूण चित्रकलेची आणि व्यंगचित्रांची जाण कमी आहे. शंभर वर्षे होऊन गेली तरीही वाचक-प्रेक्षक चित्र जसेच्यातसे अपेक्षित करतात किंवा व्यंगचित्र ढोबळ असले तरी...
अभिजात वाचकाच्या शोधात!
अभिजात साहित्य आणि अभिजात वाचक या वेगवेगळ्या गोष्टी आहेत; तरीदेखील ज्याच्या वाचनात अधिकाधिक ग्रंथ येतात तो अभिजात वाचक असे म्हणता येईल अशी सुटसुटीत व्याख्या प्रसिध्द...