वैभव

नोंद गावोगावच्‍या सांस्‍कृतिक संचिताची – ऐतिहासिक आणि सांस्‍कृतिक वारशाची!

carasole

सोलापूरचे रूपाभवानी मंदिर

सोलापूरातील रुपाभवानीचे देऊळ मोठे आहे. त्‍या देवळातील आतील भाग दगडी व कलाकुसरयुक्त आहे. त्या मंदिराचे बांधकाम व त्यावरील रंगीत शिखराचे काम ‘श्री रूपाभवानी भक्त...
carasole

सोलापूरचे श्री सिद्धरामेश्वर मंदिर

श्री सिद्धरामेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत! महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या तीन राज्यांतील भक्तांचे ते आराध्य दैवत! सिद्धेश्वर मंदिराचा परिसर छत्तीस एकरांचा आहे. तिन्ही...
carasole

अक्‍कलकोटच्‍या राजवाड्यातील शस्‍त्रागार

अक्कलकोट नगरीला तीनशे वर्षांपासूनचा भोसले कुळाचा संस्थानी इतिहास आहे. त्याच्या खुणा नवाजुना राजवाडा, ऐतिहासिक मंदिरे, राजघराण्याची स्मारके यांतून या नगरीत अद्यापि दिसतात. त्यातील भोसल्यांचे...
carasole

मावळातील (मराठी) मनोमिलन

सिंहगडापासून घाटमाथ्यापर्यंतच्या मावळाच्या सा-या टापूत आपल्याला तुळशीदासाच्या सिंहगडाच्या पोवाड्यात उल्लेखलेले मराठे, धनगर, कोळी समाज भेटतात; त्यांच्या शिरकाई, वाघजाई, बापूजी बुवा यांसारख्या देवतांच्या आख्यायिका ऐकायला...

अकोला – पेरूंचे गाव

सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील अकोला हे गाव प्रसिद्ध आहे ते पेरूंसाठी. वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या पेरूने गावाला ओळख व वैभव मिळवून दिले आहे. पेरूची ती जात ‘लखनौ...

वेळापूरचा अर्धनारी नटेश्वर

श्री क्षेत्र अर्धनारी नटेश्‍वर हे देवस्थान पुरातन असून, ते सोलापूर जिल्ह्यात, माळशिरस तालुक्यात वेळापूर या गावी आहे. ते अकलूज-पंढरपूर-सांगोला रोडवर येते. त्याचे बांधकाम चांगल्या...

अकलूजची ग्रामदेवता अकलाई देवी

अकलूज गाव सोलापूर जिल्ह्यातून वाहणा-या नीरा नदीकाठी वसलेले आहे. गावाचे नाव ग्रामदेवता 'श्री अकलाई देवी'च्या नावावरून पडले आहे. ते गाव मोगल काळामध्ये अदसपूर या...

कोकण्यांचा सखा, भाऊचा धक्का

भाऊचा धक्का हा गिरगाव आणि गिरणगाव भागांतील कोकणी माणसांचा जिवाचा सखा, कारण भाऊचा धक्का त्यांना कुलाबा, रत्नागिरी आणि गोव्यातील त्यांच्या मूळगावी अलगद आणि अल्प...
carasole

आर्यन चित्रमंदिर – पुण्यातील पहिले चित्रपटगृह

'आर्यन चित्रमंदिर' हे पुण्यातील पहिले चित्रपटगृह. त्याचे संस्थापक होते, गंगाधर नरहरी ऊर्फ बापुसाहेब पाठक. ते चित्रपटगृह महात्मा फुले मंडई परिसरात लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर होते....

माळवद

महाराष्‍ट्रात माळवद या नावाने ओळखली जाणारी घरातील वातावरण नियंत्रीत ठेवण्‍याची पारंपरिक पद्धत होती. माळवद या शब्‍दाचा अर्थ घराचे छप्‍पर, गच्‍ची अथवा टेरेस असा विविधांगांनी...