_Bharud_1.jpg

भारूड

संतांनी सर्वसामान्य लोकांना अध्यात्माची शिकवण सोप्या भाषेत देण्यासाठी ओवी, अभंग, भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या. त्यांतील रूपकात्मक आणि जनसमुदायासमोर नाट्यमय रीतीने सादर केली जाणारी...

लवथवती

‘लवथवती’ हा शब्द ‘लवथवणे’ या क्रियापदापासून तयार झालेला आहे. काही काही शब्दांना त्यांची स्वतःची लय असते. सळसळ, झुळझुळ, थुईथुई असे शब्द नुसते वाचले गेले...

शेपटावर निभावलं

एखादी व्यक्ती जर आश्चर्यकारक रीत्या फार मोठ्या अपघातात किरकोळ दुखापत होऊन वाचली तर त्या वेळी ‘जिवावर बेतलं पण शेपटावर निभावलं’ असे म्हटले जाते. हा...
_Dr._D_B_Deval.jpg

औट म्हणजे साडेतीन

‘औट घटकेचं राज्य’ किंवा ‘औट घटकेचा राजा’ असे शब्दप्रयोग मराठीत आहेत. त्याचा अर्थ अल्प काळाचे राज्य आणि अल्प काळाचा राजा असा होतो. एक घटका...
carasole

मराठीच्‍या नावाने ‘टाहो’ची गरज नाही

'मराठी भाषा दिन' जवळ आला, की मराठी भाषेच्‍या नावाने उदोउदो करणं किंवा गळे काढणं सुरू होतं. त्‍यानिमित्‍तानं इंग्रजीचं मराठी भाषेवर होणारं आक्रमण, मराठीला समाजमानसात...
carasole

नक्राश्रू ढाळणे

खोटा कळवळा येऊन दुःख झाल्याचे जे प्रदर्शन केले जाते, जो अश्रुपात केला जातो त्याला नक्राश्रू ढाळणे असे म्हणतात. नक्र म्हणजे सुसर. नक्राश्रू म्हणजे सुसरीची आसवे....
carasole

चकाणा!

एखाद्या व्यक्तिच्या एका डोळ्यात व्यंग असेल, त्याचा एक डोळा सरळ बघताना बाहेरच्या बाजूला कानाकडे वळत असेल तर त्याला ‘काणा’ किंवा ‘चकणा’ असे म्हणतात. त्याला...
carasole

मिरासी हक्क

2
मिरास म्हणजे वारसा. मिरास हा अरबी शब्द आहे. त्यावरून मिरासी हा शब्द बनला असावा. मिरासी हे लोक मुसलमान असून, त्यांची वस्ती प्राधान्याने पंजाब व...
carasol

दायाद

ऋग्वेदात दाय हा शब्द श्रममूल्य किंवा श्रमाबद्दल बक्षीस अशा अर्थी आलेला आहे (१०.११४.१०). पण पुढे त्याचा उपयोग वारसा अशा अर्थी केला जाऊ लागला. जीमूतवाहनाने...
carasole

क्रीडामृग

‘मृग’ या शब्दाचा हरीण हा अर्थ सर्वांच्या परिचयाचा आहे. ‘हरीण’ या अर्थाने मृग शब्दापासून अनेक शब्द तयार झाले आहेत. जसे, सीतेला ज्या हरणाची भुरळ...