वाघबारस – आदिवासींचे जीवन होते पावन!
दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’ या दिवसापासून होते. परंतु आदिवासी भागात दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे ‘वाघबारस’. आदिवासींच्या जीवनात त्या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. तो...
खेड्याचे दर्शन – कोल्हापूरचे सिद्धगिरी संग्रहालय (Siddhagiri Museum)
‘सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय’ म्हणजे कोल्हापुरातील कणेरी मठ. तेथे ग्रामजीवनाचे हुबेहूब दर्शन मॉडेल्समधून घडते. कणेरी हे गावाचे नाव आहे. कोल्हापूरच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर, राष्ट्रीय...
पक्षी निरीक्षणाने ज्ञानकक्षा रुंदावल्या
करंजाळे गाव माळशेज घाटाच्या सुरुवातीला, निसर्गाच्या सानिध्यात वसले आहे. चहुबाजूंना हिरवे हिरवे डोंगर, विशाल धरणाचा सहवास आणि त्या सर्वांना छेदत जाणारा नगर-मुंबई महामार्ग... त्या...
पंढरपुरी म्हैस दुधाला खास! म्हशीची दुग्ध व्यवसायातील विशेषता!
पंढरपूर हे देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. त्या नगरीमध्ये स्वत:चा चरितार्थ छोटे-मोठे व्यवसाय करून चालवणारी अनेक कुटुंबे गेल्या अनेक पिढ्यांपासून राहत आहेत. त्यांपैकी एक आहेत कृष्णाजी...
भारतातील एकमेव सांदण दरी!
नगर जिल्ह्याच्या पश्चिम घाटातील सांदण दरी हा एक आगळावेगळा भू-आकार आहे. ती त्या प्रकारची भारतातील एकमेव तर आशिया खंडातील क्रमांक दोनची दरी समजली जाते....
घोरपड
पाल, सरडा, घोयरा यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी घोरपडीचे नाते जवळचे आहे. तिला सरड्याची थोरली बहीणच म्हणायची! घोरपडीला इंग्रजीत ‘मॉनिटर लिझार्ड’ असेच म्हणतात. व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस (बेंगॉल...
सर्पमित्र दत्ता बोंबे
कल्याणचे 'दत्ता बोंबे' यांची सर्पमित्र म्हणून ख्याती आहे. ते लहानपणापासून मासे पकडण्याचे शौकिन होते. ते यशस्वी गिर्यारोहकसुद्धा आहेत. त्यांनी स्वत: अनेक ठिकाणी गिर्यारोहण केले...
अस्वल
अस्वलाला मराठीत भालू, रीस, नडघ, भल्ल, रिछ, तिसळ अशी नावे आहेत. संस्कृतमध्ये ऋक्ष म्हणजे अस्वल. त्याशिवाय अस्वल चालताना मागे वळून पाहते, म्हणून पृष्ठदृष्टिक; चिडले,...
महाराष्ट्राचे मानचिन्ह – शेकरू
संडेच्या सुटीचा मूड. मस्त ताणून दिलेली. मोबाईलची ट्रिंग ट्रिंग वाजल्याने साखरझोप डिस्टर्ब झाली. मित्र बोलू लागला. ''फार बोअर झालोय यार. कुठेतरी जंगलात जाऊ भटकायला......
भंडारद-याचा काजवा महोत्सव
लक्ष लक्ष काजवे... नभोमंडळातील तारकादळच जणू धरतीच्या भेटीला आले आहे! आपल्या चहुबाजूंला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात 'अग्निशिखा' हे विशेषण सार्थपणाने मिरवणार्या काजव्यांचा चमचमाट लयबद्ध...