दौत, टाक आणि टीपकागद
ज्यावेळी माणसाला त्याचे विचार जसेच्या तसे इतरांना कळावेत आणि ते जसेच्या तसे संग्रहित करून ठेवावेत याची गरज निर्माण झाली त्यावेळी लिपीचा शोध लागला. माणूस...
कवितेची भाषा
मंगेश पाडगांवकर यांचे ‘शोध कवितेचा’ नावाचे पुस्तक पॉप्युलर प्रकाशनातर्फे अलिकडेच प्रसिद्ध झाले आहे. अस्मिता मोहिते व संगीता बापट यांनी त्याचे संपादन केले आहे....
बैलपोळ्यावर संक्रांत
‘गरिबाची बायको आणि शेतकऱ्याचा बैल आजारी पडू नये’ अशी एक ग्रामीण म्हण आहे. आणि यंदातर दुष्काळाच्या माराने शेतकरीच आजारी पडला आहे. याचे पडसाद उमटलेले...
धूर्त आणि क्रूर
- डॉ. द. बा. देवल
रामदेवबाबा यांच्याकडून करण्यात आलेल्या उपोषणादरम्यान, मांडवात अनेक आबालवृद्ध झोपलेले असताना पोलिसांकडून बळजबरीने कारवाई करण्यात आली. त्या वेळी कपिल सिब्बल...
सट्टा-मटका बाजाराची मराठी भाषा
बसस्थानकांवरील वर्तमानपत्रे व पुस्तके यांच्या विक्रेत्यांकडे गुलाबी-पिवळे कागद असतात आणि त्यावर काही आकडे... ते कागद ‘आकडा लावतात त्यासाठी असतात’ त्याला ‘पॅनल चार्ट’ म्हणतात. मटकेबाजाराची...
व्हीकेराजवाडे.कॉम (vkrajwade.com)
इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी जमवलेल्या सुमारे एक लाख दुर्मीळ कागदपत्रांचा ठेवा http://vkrajwade.com ह्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला गेला आहे. राजवाडे संशोधनमंडळ (धुळे), यशवंतराव...
ऊहापोह
ऊहापोह हा सामासिक शब्द आहे. तो समास ऊह आणि अपोह या दोन शब्दांचा आहे. अपोह या शब्दाचेही अप-ऊह असे दोन घटक आहेत. ऊह या...
थंड गोळ्याला चेतना
- अनिलकुमार भाटे
समाजातल्या विचारवंतांनी एकत्र येऊन विचारविनिमय केला, चर्चा घडवल्या, तर त्यामधून काहीतरी चांगले आणि समाजोपयोगी असे निर्माण होण्याची शक्यता असते.. हे प्रत्यक्षात...
छोटी राज्ये हितकर
- दिनकर गांगल
उत्तरप्रदेशची विभागून चार राज्ये करण्याची मायावती यांची सूचना स्वीकारली गेली पाहिजे. भारतात एकोणतीस राज्यांपैकी दहा राज्ये मोठी आहेत. ती सर्व विभागून...
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही साइट नवीन रूपात
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही साइट नवीन रूपात सादर करू इच्छितो. साइटचे दोन भाग आहेत. त्यातील ‘दैनिक मल्लिनाथी’चा भाग रोज अपलोड होईल. दुसरा भाग...