carasole

समृद्धी रणदिवे – वंडर गर्ल

धर्नुविद्या, काव्य, वक्तृत्व आणि बरंच काही...  समृद्धी हरिदास रणदिवे! धनुर्विद्येतील राष्ट्रीय रौप्यपदक वयाच्या अकराव्या वर्षी मिळवणारी समृद्धी ही एकमेव खेळाडू असेल! समृद्धी म्हणजे चैतन्य आहे....

खेळांचा राजा – मल्लखांब

5
ही गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची! दुस-या बाजीराव पेशव्यांच्या काळातली. मराठी राज्य पानिपतच्या दारुण पराभवातून सावरू पाहात होते, भारतभर पसरत चाललेल्या इंग्रजांच्या साम्राज्याला तोंड...

नौकानयन स्पर्धेत सुवर्णभरारी – दत्तू भोकनळ

0
महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत रापलेल्या दत्तू भोकनळ याने नौकानयन (रोईंग) स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. तो क्रीडाप्रकारच मुळात देशात अजून फारसा माहीत नाही. त्याने...

कुस्तीवीर सुधीर पुंडेकर याचे क्रीडाकेंद्र (Wrestler Sudhir Pundekar’s Sports Center)

सुधीर पुंडेकर याने बेल्ट रेसलिंग या कुस्तीप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर केले आहे. तो खेळतो उत्तम; त्याचे खेळण्यावर प्रेम आहे आणि तो स्पर्धा खेळतो तेव्हा त्याला ती देशसेवा वाटते ! तशा उदात्त भावनेने तो या एकूण व्यवहाराकडे पाहतो. तो मूळचा फलटण तालुक्यातील मुळीकवाडी या छोट्या गावचा. शेतकरी कुटुंबातील. त्याने कुस्तीबरोबरच इतर क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देणारे केंद्र गावात सुरू केले आहे...
carasole

गंजिफा – सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू

गंजिफा हा पत्त्यांच्‍या साह्याने खेळला जाणारा खेळ. सावंतवाडीत त्‍या खेळाची परंपरा तीन शतकांहून जुनी असल्‍याचे आढळते. तो राजेरजवाड्यांच्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणून खेळला जात...
carasole

अकलुजमधील कुस्ती स्पर्धा

0
सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील अकलुजमध्ये त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. ती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, कर्मवीर नानासाहेब पाटील व धर्मवीर सदाशिव...