अभिनेता विवेक अर्थात गणेश भास्कर अभ्यंकर
मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेले नट विवेक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘अभिनेता विवेक’ या नावाचे एक पुस्तक भारती मोरे यांनी पुढाकार घेऊन संकलित केले आहे. त्या कामी त्यांना...
लेखक-दिग्दर्शक – अभिजित झुंजारराव
अभिनेता म्हणून मिळालेल्या प्लॅटफॉर्मचा आदर करून नाट्य दिग्दर्शन व अभिनय... या दोन्ही प्रकारच्या कलाविष्कारातून गगनी उंच झेपावताना पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे असलेले अभिजित...
नव्या जुन्या (महिला वर्गासाठी विनोदपूर्ण बोधप्रद नाटिका)
'नव्या जुन्या' हे नाटक इचलकरंजी येथील अद्वितीय व अविस्मरणीय समाजसेविका यशोदामाई वारखंडकर ‘हरे राम’ यांच्या चरणी सादर समर्पण.
प्रस्तुत पुस्तकाच्या उपशीर्षकात ‘नाटिका’ असा उल्लेख केला...
बाबा डिके – पुरुषोत्तम इंदूरचे
बाबा या नावाने ओळखली जाणारी कोठलीही व्यक्ती ही सुमार असूच शकत नाही! बाबा सत्ता गाजवणारा, सगळ्यांशी प्रेमाचे संबंध ठेवूनही त्यांच्यावर धाक जमवणाराच असला पाहिजे....
राजकुमार तांगडे – पारंपरिक संकेतांपलिकडचा शिवाजी राजा मांडणारा नाटककार
महाराजांची गडतोरणे आणि धोरणे!
राजकुमार तांगडे याने मांडले वास्तव!
नाटक शिवाजी राजांवर पण त्यात भरजरी पोशाख नाहीत. कृत्रिम दरबारी पल्लेदार भाषेचा फुलोरा नाही, तलवारबाजीचा खणखणाट नाही...
आलोक राजवाडे – प्रायोगिक नाटकातील नवा तारा!
आलोक राजवाडे याने वयाची तिशीही गाठलेली नाही, मात्र त्याने वैचारिक प्रगल्भतेचा मोठा पल्ला गाठला असल्याचे त्याच्या बोलण्यावरून जाणवते. आलोकचे काम त्याच्या ‘पुरुषोत्तम’ स्पर्धेतील ‘दोन...
श्रीराम जोग – बहुरंगी नाट्यकलावंत
श्रीराम जोग हे इंदूर येथील नाट्यकलावंत. वय वर्षे छप्पन. त्यांना अभिनयाची उत्तम जाण आहे. त्यांच्या कलात्मक व्यक्तिमत्त्वाला नाट्यदिग्दर्शन आणि कलादिग्दर्शन असे इतरही पैलू आहेत....
नाट्य-अभंगाचे अप्रस्तुत सादरीकरण
मी सर्वसाधारण रसिक प्रेक्षक आहे. माझ्या रसिकतेचा अपमान करणारे दोन प्रसंग माझ्या वाट्याला आले. एक – जुन्या नाटकाचे अभद्र रूप व दोन – जुन्या...
चतुरगडच्या विनोदी स्त्रिया (पाच अंकी प्रहसन)
शेक्सपीयरच्या नाट्यकृती मराठीत अनेकवार अवतरल्या. हॅम्लेट, मॅकबेथ, ऑथेल्लो, रोमियो अँड ज्युलिएट या नाटकांचे अनुवाद मान्यवरांनी केले. काही वर्षांपूर्वी ‘मिडसमर नाईट्स ड्रीम’ याचे रूपांतर ‘ऐन...
शतकापूर्वीची दोन बंडखोर नाटके
मराठीतील स्त्री लिखित आणि रंगभूमीवर आलेले पहिले गद्य नाटक अशी गिरीजाबाई केळकर यांच्या ‘पुरुषांचे बंड’ या नाटकाची ओळख आहे. १९१२ मध्ये हे नाटक रंगभूमीवर...