‘दि डर्टी पिक्चर’ – एक चांगला चित्रपट
‘दि डर्टी पिक्चर’ चित्रपट पाहिल्यावर मला ‘बालगंधर्व ’ आणि ‘नटरंग’ची आठवण झाली. तिन्ही चित्रपटांमधे कलाकारांचे दर्शन आहे. ‘दि डर्टी पिक्चर’ आणि ‘बालगंधर्व’ हे चित्रपट खर्या,...
पिपली लाईव्ह, दिगू टिपणीस आणि राकेश…
पिपली लाईव्ह – उत्तर भारतातल्या पिपली गावातला एक शेतकरी नि त्याचा मोठा भाऊ, छोट्या भावाची गरिबीला करवादलेली बायको, मुलं आणि घरातली एक म्हातारी, असं कुटुंब....
देऊळ, लवासा आणि विकास
गरीब खेड्याच्या जवळ, उजाड माळरानावर, एकाकीपणे उभ्या असलेल्या उंबराच्या झाडाखाली जमिनीवर झोपलेल्या गुराख्याला अचानक दत्त दिसल्याचा भास होतो. बातमी खेड्यात पसरते. दत्ताचे देऊळ बांधायचा निर्णय होतो आणि बघता बघता गाव झपाट्याने बदलते...
अरुण साधू यांना झिप-याची आदरांजली
‘झिप-या’ या अरुण साधू यांच्या कादंबरीवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटाने मुंबईतील ‘थर्ड आय’ या आशियाई चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन डिसेंबरमध्ये होत आहे. ती त्या थोर...
माधुरी दीक्षित – नेने (Madhuri Dikshit – Nene)
खळखळत्या हसण्यातून 'मधुबाला'ची आठवण देणारी, पडद्यावर 'एक-दोन-तीन ' गुणगुणत अवघ्या तरुण पिढीचा मूड पकडणारी, 'हम आपके है कोन' मधल्या, कौटुंबिक खट्याळपणामुळे 'आजोबा' पिढीलाही आवडणारी....
द.भि. कुलकर्णी – समीक्षेचा सृजनव्यवहार (D.B. Kulkarni Review Creator)
द.भि. कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक म्हणून ख्यातनाम होते. त्याचमुळे त्यांची निवड त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्यात 2010 साली झाली होती. समीक्षक...
बहुगुणी सिनेमावाले नानासाहेब सरपोतदार
नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार हे भारतीय चित्रपटसृष्टीचे आरंभकाळातील एक शिल्पकार होते. नानासाहेबांचा जन्म ११ फेब्रुवारी १८९६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली गावात एका सर्वसामान्य...
फँड्रीतील जब्या – सोमनाथ अवघडे
बोलक्या डोळ्यांचा, निरागस चेह-याचा सोमनाथ अवघडे भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध झाला तो ‘फँड्री’ चित्रपटामुळे. अभिनयाची पार्श्वभूमी नसलेला सोमनाथ मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केम...
श्रीधर फडके – सद्गुणी कलावंत
“मी कोणत्याही कलेची साधना ही देवपूजाच मानतो” असं म्हणणारे श्रीधर फडके हे नव्या पिढीतील प्रज्ञावंत, प्रतिभावंत, अग्रगण्य संगीतकार व गायक आहेत. प्रख्यात गायक व...
असे चित्रपट, अशा आठवणी
सासवडचे संजय दिनकर कुलकर्णी. त्यांचे ‘असे चित्रपट अशा आठवणी’ हे छोटेखानी पुस्तक प्रसिध्द झाले आहे. मराठी चित्रपटांच्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ जमान्यातील लक्षणीय चित्रपट निर्मितीच्या...