महिको बियाणे उद्योगाची मुहूर्तमेढ – बारवाले
बद्रिनारायण बारवाले यांनी उच्च शिक्षित नसतानाही स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात समाजाची गरज अचूक हेरली आणि महिको ही बीज उत्पादनाची कंपनी नावारूपाला आणली. त्यांनी शेतीत विविध प्रयोग केले. ते शेतकऱ्यांशी शेअर केले व त्यांचे उत्पन्न वाढवले. त्यांचे कार्य केवळ कृषी क्षेत्रापुरतेच मर्यादित नाही; तर त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्य क्षेत्रांतही मोलाचे योगदान दिले आहे...
हॉटेल ‘करी लिव्हज’ची गोष्ट ( Story of Hotel Curry Lives)
‘अंडा रोल’, ‘चिकन रोल’ यांच्या हातगाड्या नासिक शहरात ठिकठिकाणी उभ्या असतात. तशी पहिली गाडी सोळा वर्षांपूर्वी कॉलेज रोडला सुरू झाली. हातगाडीवर ‘अंडा रोल’ विकण्यास...
मुरुडकर झेंडेवाले: पुण्याची सांस्कृतिक खूण!
पुण्याची व्यापारी गल्ली म्हणून पासोड्या विठोबा ते मारूतीचे मंदिर हा भाग प्रसिद्ध आहे. त्या गल्लीला लक्ष्मी रोडशी जोडणार्याल चौकाला मोती चौक असे नाव आहे....
बी आर पाटील – कृतार्थ उद्योगानंतर कृषी पर्यटन!
माझे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील दुधगाव. माझा जन्म एका अशिक्षित, रांगड्या शेतकरी कुटुंबात झाला. माझे कुटुंब दुष्काळी कामावर जात असे. मीही त्यांत होतो. मी...
‘स्वच्छ भारत’ – स्वप्न आणि सत्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, त्याप्रमाणे शौचालये गेल्या पाच वर्षांत मोठ्या संख्येने बांधण्यात आली, हे खरे आहे. भारतात 1988 ते 1999 या अकरा वर्षांच्या काळात...
भूतखांबचा लोकलढा
गोव्याच्या शांत, सुशेगात भूमीत गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात पर्यावरणासाठी एक उग्र आंदोलन घडून आले. त्यात एका सत्याग्रहीचा बळी गेला, परंतु ड्युपाँटसारख्या बलाढ्य अमेरिकन कंपनीला...
झुंजार कामगार नेता – पी डिमेलो
पी. डिमेलो यांचा जन्म कर्नाटक राज्याच्या मंगलोर शहरापासून तेवीस किलोमीटरवरील वेलमन या खेड्यात 5 ऑक्टोबर 1919 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव प्लासिड डिमेलो. त्यांचे...
भीमाशंकर कठारे मराठी उद्यमशीलतेसाठी चार दशके!
‘उद्योजकता म्हणजे काय रे भाऊ?' अशी मानसिकता मराठी भाषिकांची पन्नासएक वर्षांपूर्वी होती. व्यापार-उदीम हे मराठी माणसाचे काम नाही, ते रक्तात असावे लागते अशी लोकधारणा...
कृत्रिम पद्धतीने भूगर्भजल साठे वाढवणे शक्य
महाराष्ट्र राज्य पाण्याच्या बाबतीत टंचाईग्रस्त आहे हा निष्कर्ष सह्याद्रीपुरता आणि तोही फक्त डोंगरमाथ्यांना लागू पडतो. तो इतर विभाग जसे कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या...
विठ्ठलराव विखे पाटील – सहकाराचे प्रणेते (Vitthalrao Vikhe Patil)
विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्मदिन 2014 पासून ‘शेतकरी दिन’ म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. विठ्ठलराव विखे पाटील हे कृषी-औद्योगिक व सहकारी साखर कारखानदारीचे आद्य...