Home Authors Posts by जोसेफ तुस्कानो

जोसेफ तुस्कानो

5 POSTS 0 COMMENTS
जोसेफ तुस्कानो हे विज्ञान लेखक आहेत. ते 'भारत पेट्रोलियम' या राष्ट्रीय तेल कंपनीतून पश्चिम विभागाचे गुणवत्ता आश्वासन प्रबंधक म्हणून निवृत्त झाले आहेत. ते पर्यावरण आणि शिक्षण संबंधित विषयांत कार्यरत आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9820077836

वसईच्या ख्रिस्ती समाजातील नावे/आडनावे (Christian Names and Surnames in Vasai)

वसईतील ख्रिस्ती समाज हा पोर्तुगीज राजवटीत धर्मांतरीत झाला. त्यांची नावे आणि आडनावे पोर्तुगीज धाटणीची. तेव्हाच्या धार्मिक पुरोहितांनी ती बाप्तिस्मा संस्कार करताना (नामविधी सोहळा) दिली.

वसईचा टेहळणी बुरूज : हिरा डोंगरी (Vasai’s Hira Hill)

हिरा डोंगरी हा दक्षिण आणि उत्तर वसई यांना जोडणारा दुवा होय. ती शंभर-दीडशे फूट उंचीची टेकडी वसई तालुक्याच्या गिरीज आणि भुईगाव या दोन गावांच्यामध्ये उभी आहे. ते ठिकाण चिमाजी आप्पा यांनी सार्‍या वसईवर नजर ठेवण्यासाठी निवडले होते.

वसईतील मराठी ख्रिस्ती विवाह-विधी (Weddings of Marathi Christians in Vasai)

नाताळचा सण येऊन गेला, की वसईच्या ख्रिस्ती समाजात लग्नाचा हंगाम सुरू होतो. त्यामुळे शहरभर जल्लोषाचे नि उत्साहाचे वातावरण असते. तो उत्साह 2020 साली कोरोनाचे सावट असल्याने झाकोळून गेला.

वसईतील बावखलांचे निसर्गचक्र (Bavkhals In Vasai – Traditional Water Tank)

बावखल हा शब्द वसईच्या बोलीभाषेतील आहे. त्याचा अर्थ आहे - पाण्याने भरलेला, छोट्या तलावासारखा मोठा खड्डा होय (बाव म्हणजे विहीर आणि बावखल म्हणजे विहिरीजोगा मोठा खड्डा). तशी बावखले वसई परिसरात गावागावात असायची.
-fulaamulaanche-kavi

ना.वा. टिळक – फुलांमुलांचे कवी (Narayan Vaman Tilak)

नारायण वामन टिळक हे फुलांमुलांचे कवी म्हणून ओळखले जात. त्यांच्या निधनाचे आणि त्यांची रचना, ‘अभंगांजली’चेही 2019  हे शताब्दी वर्ष आहे. ते ‘नाना’ या नावाने...