Home Authors Posts by वि.आ. बुवा

वि.आ. बुवा

1 POSTS 0 COMMENTS
विनायक आदिनाथ बुवा हे विनोदी साहित्यिक होते. ते वि. आ. बुवा या नावाने प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या लेखनाचा प्रारंभ 1950 मध्ये केला. त्यांची विनोदी शैलीतील एकूण दीडशेहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी विनोदी लेखनाबरोबर आकाशवाणीवरील श्रुतिका, विनोदी निबंध, पटकथा, तमाशाच्या संहिता, विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन केले आहे.
-history-sahityasammelan

साहित्य संमेलनांचा इतिहास (History Of Literary Conferances)

1
मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन 11  मे 1878 या दिवशी पुण्यात भरले होते. आधुनिक महाराष्ट्रातील अनेक उपक्रमांचे प्रणेते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. पहिल्या ग्रंथकार...