Home Authors Posts by रावसाहेब पुजारी

रावसाहेब पुजारी

3 POSTS 0 COMMENTS
रावसाहेब पुजारी हे 'शेतीप्रगती' या मासिकचे संपादक आहेत. त्यांनी शेतीविषयक पुस्तकांच्या प्रकाशनाची 'तेजस प्रकाशन' ही संस्था स्थापना केली. त्यांना पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे ‘समृध्द शेतीच्या पायवाटा’, ‘कायापालट क्षारपड जमिनीचा’, ‘शेतकर्‍यांचे सोबती’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9322939040

ऊस शेती – किमया तीन ‘एफ’ची

भविष्यकाळात देशाच्या प्रगतीसाठी ऊसशेती हा एक महत्वाचा घटक म्हणून ओळखला जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने ऊसशेती करण्याचे फायदे शेतकऱ्यांनी जाणून घ्यायला हवेत...

कोल्हापूर-मिरज रेल्वेचा आरंभ !

छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्ताने कोल्हापुरात कृतज्ञता पर्व सुरू आहे. त्यानिमित्त अनेकानेक कार्यक्रम होत आहेत. शाहू महाराजांनी कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी करून तो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण केला. त्यावरून कोल्हापुरी जिद्द व चिकाटी दिसून आली. एक राजा लोहमार्ग बांधतो, याचेच सगळ्यांना अप्रूप होते !
ropvatika

रोपवाटिकांची प्रयोगशीलता व कृषिविस्तार

बदलत्या हवामानाचे मोठे संकट शेतीसमोर उभे आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या तडाख्यांची तीव्रता गेल्या दोन वर्षांत अधिक जाणवत आहे. त्यामुळे शेती पीकपद्धत पार बदलून गेली आहे....