spot_img
Home Authors Posts by Suresh Chavan

Suresh Chavan

7 POSTS 0 COMMENTS
सुरेश चव्हाण यांनी एम ए मराठीचे शिक्षण घेतले आहे. ते तीस वर्षे मुक्तपत्रकार आहेत. ते रिझर्व बँकेत कार्यरत होते. त्यांनी नाट्य प्रशिक्षण घेऊन 'आविष्कार नाट्यसंस्कृती' संस्थेत नाट्य समीक्षक म्हणून कार्य केले. त्यांनी 'इंडियन नशनल थीएटर'मध्ये 'नमन -खेळे' या लोककलेवर संशोधन करून नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन केले. त्यांनी 'देवदासी' विषयावर यल्लमाच्या दासी, निपाणीतील तंबाखूच्या वखारीतील स्त्रियांवर आधारित 'तंबाखू आणि विडीकामगार स्त्रिया', शिक्षणतज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक आणि शिक्षणतज्ञ पद्मश्री अनुताई वाघ यांच्यावर आधारित माहितीपट तयार केले आहेत. ते 'ग्रंथाली' आणि 'प्रभात चित्रमंडळ' या संस्थांशी सलंग्न आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9867492406

बोहाडा – नवरसाचे मुखवटानाट्य

1
मुखवट्यांचे नृत्यनाट्य म्हणजे बोहाडा. बोहाड म्हणजे मुखवटेधारी सोंगे, परंतु ती  सोंगे नसून स्व +अंग, स्वांग. कलाकार स्वत:च ते व्यक्तिमत्त्व आहोत असे मानून अवतार घेत...
नमन-खेळे हा लोककला प्रकार ‘यक्षगान’ या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवतो

कोकणातील नमन – खेळे

7
 नमन-खेळे हा उत्तर कोकणातील लोककला प्रकार आहे. त्याकडे धार्मिक विधी म्हणून पाहिले जाते. खेळे लग्नकार्य, सत्यनारायण, नामविधी अशा प्रसंगी केले जातात. खेळे पेशवाई काळापासून...
विदर्भाच्या प्राचीन लोककलांमध्ये ‘खडीगंमत’ या प्रकाराचा समावेश होतो.

खडीगंमत आणि दंडार

0
खडीगंमत हे लोकनाट्य विदर्भातील नागपूर , बुलढाणा जिल्ह्यांपासून पूर्वेकडील गोंदिया जिल्ह्यापर्यंत सादर केले जाते. विदर्भाच्या प्राचीन लोककलांमध्ये ‘खडीगंमत’ याप्रकाराचा समावेश होतो. दंडार हादेखील लोकनाट्याचा प्रकार आहे. डफगाणे हे मूळ...
दशावताराच्या सादरीकरणाचे एक दृश्यृ

कोकणातील दशावतार

4
दशावतार म्हणजे विष्णूने जे दहा अवतार धारण केले ते - मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, कलंकी व बुद्ध. यांपैकी पहिली चार...
_Surekha_Dalavi_1

सुरेखा दळवी आणि श्रमिक क्रांती संघटना

0
  सुरेखा दळवी यांचे आई-वडील, दोघंही राष्ट्र सेवा दलातले. दोघं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक. घरात कार्यकर्त्यांची सतत वर्दळ. सुरेखाला लहानपणापासून वाचनाची गोडी लागली. त्यामुळे तिच्यावर...

सर्वहारा जनआंदोलन

0
उल्का महाजन यांचं काम गेली वीस वर्षं रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यांत 'सर्वहारा जनआंदोलन' या संघटनेद्वारा चालू आहे. त्यांचं बालपण ग्रामीण भागातच गेलं. त्यांचे वडील...

श्रमिक क्रांती संघटना

0
सुरेखा दळवी यांचे आई-वडील, दोघंही राष्ट्र सेवा दलातले. दोघं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक. घरात कार्यकर्त्यांची सतत वर्दळ. सुरेखाला लहानपणापासून वाचनाची गोडी लागली. त्यामुळे तिच्यावर...