Home Authors Posts by सुमन कढणे

सुमन कढणे

2 POSTS 0 COMMENTS
सुमन कढणे कल्याण शहरात राहतात. त्या उल्हासनगरच्या 'उल्हास विद्यालया'त शिक्षक पदावर कार्यरत होत्या. कढणे यांना विविध विषयांत, विशेष करून विज्ञानात रूची अाहे. त्यांनी शाळेतील मुलांसाठी विज्ञानासह इतर अनेक विषयांबाबत कार्यशाळा-प्रदर्शने अायोजित केली होती. त्यांनी हिन्दी साहित्यातील उत्कृष्ट पुस्तकांचा मोठा संग्रह करून तो शाळेला भेट दिला. कढणे यांना लेखनाची आवड आहे. त्या 'उल्हासनगर मराठी साहित्य परिषदे'च्या कार्याध्यक्ष होत्या. कढणे गरजू विद्यार्थ्यांना मदत करतात. त्यांचे पुत्र डॉ. उमेश कढणे हे अणूशास्त्रज्ञ अाहेत. ते 'इस्त्रो'मध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर काम करतात. लेखकाचा दूरध्वनी 9619399306
_Siddharth_Sathe.jpg

सिद्धार्थ साठे – शिल्पकलेचा सखोल विचार

1
कै. हरी रामचंद्र साठे शिल्पकलेकडे लहानपणीच आकृष्‍ट झाले. ती गोष्‍ट 1906 सालची. त्‍यांनी ‘सर जे.जे. कला महाविद्यालया’त प्रवेश घेतला. त्‍यांनी तेथे यशस्वी झाल्यानंतर कल्याणच्या...
_Ila_Rawani_1.jpg

कल्याण नागरिकच्या ईला रवाणी

2
ईला रवाणी या ‘कल्याण नागरिक’ साप्ताहिकाच्या संपादक आहेत. त्या साप्ताहिकाची स्थापना कै. प.य. घारे यांनी १९४८ साली केली. त्यांनी ते साप्ताहिक पंचवीस वर्षें यशस्वीपणे...