Home Authors Posts by सुलक्षणा महाजन

सुलक्षणा महाजन

3 POSTS 0 COMMENTS
सुलक्षणा महाजन या आर्किटेक्चर आहेत. त्या शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यांचे संशोधन करतात. त्यांनी जे जे कॉलेज, मुंबई येथून 'बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची' १९७२ साली पदवी मिळवली. त्यांनी आय.आय.टी. पवई येथून इन्डरस्ट्रियल डिझाईनची पदवी मिळवली. त्यांनी अॅन ऑर्बर, मिशिगन, यूएसए येथे नगर नियोजन शास्त्राचे २००० साली अध्ययन केले. त्या मुंबईच्या ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’ च्या मुंबई ट्रान्स्फॉर्मेशन सपोर्ट युनियनमध्ये सल्लागार आहेत. तसेच घेरझी इस्टर्न लिमिटेड, मुंबई आणि एपिकॉन्स् कन्सल्टंट, ठाणे या खासगी क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये‍ आर्किटेक्ट म्हणून नोकरी करतात. त्यांनी 'हॉबिटाट' या जागतिक संस्थेाच्या सस्टे‍नेबल सिटीज प्रकल्पातर्फे महाराष्ट्रातील आठ शहरांचा अभ्यास केला आहे. त्यांची 'जग बदललं', 'अर्थसृष्टी : भाव आणि स्वभाव' ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्या 'महानगर', 'लोकसत्ता','सकाळ','आजचा सुधारक' आणि 'साधना', 'दिव्य् मराठी' या दैनिकांत लेखन करतात.
_arey_think_sulakshna_mahajan

आरेमध्ये झाडेतोड झाली… पण मेट्रोचा मार्ग मोकळा होऊन गेला !

आरे वसाहतीमधील झाडे आणि मुंबई मेट्रोची कारशेड यांवरून मुंबईकरांमध्ये दोन तट पडून गेले काही आठवडे चांगलीच जुंपली होती. काही लोकांनी उच्च न्यायालयात तीन-चार मुद्दे...
Mhapsekar Jyoti1

सामाजिक उद्योजक ज्योती म्हापसेकर

ज्योती ही जगन्मैत्रीण आहे. इंटरनेट दोन दशकांपूर्वी नव्हते, तेव्हाही ज्योतीचा लोकसंग्रह प्रत्यक्ष भेटी आणि टेलिफोन ह्यांच्या द्वारे अफाट होता. तिच्या लोकसंग्रहाला तेव्हा भारताच्या सीमांची...

देऊळ, लवासा आणि विकास

गरीब खेड्याच्या जवळ, उजाड माळरानावर, एकाकीपणे उभ्या असलेल्या उंबराच्या झाडाखाली जमिनीवर झोपलेल्या गुराख्याला अचानक दत्त दिसल्याचा भास होतो. बातमी खेड्यात पसरते. दत्ताचे देऊळ बांधायचा निर्णय होतो आणि बघता बघता गाव झपाट्याने बदलते...