Home Authors Posts by सुधीर देवरे

सुधीर देवरे

11 POSTS 0 COMMENTS
डॉ. सुधीर राजाराम देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) हे भाषा, कला, लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकवाङ्मय यांचे अभ्यासक आहेत. त्‍यांची साहित्य, समीक्षण, संशोधन आणि संपादन अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी चालते. देवरे हे अहिराणी भाषेचे संशोधक असून त्‍यांनी अहिराणी लोकसंचितावर लेखन केले आहे. ते 'ढोल' या अहिराणी नियतकालिकाचे संपादक आहेत. ते 'महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती'सोबत सदस्‍य रुपात कार्यरत आहेत. त्‍यांचा 'डंख व्यालेलं अवकाश' हा कवितासंग्रह तर, 'आदिम तालनं संगीत' हा अहिराणी कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. त्‍यासोबत त्‍यांचे 'कला आणि संस्कृती : एक समन्वय', 'पंख गळून गेले तरी!', 'अहिराणी लोकपरंपरा', 'भाषा: अहिराणीच्या निमित्ताने', 'अहिराणी लोकसंस्कृती', 'अहिराणी गोत', 'अहिराणी वट्टा' असे लेखन प्रसिद्ध आहे. देवरे यांच्‍या लेखनास महाराष्ट्र शासनाच्‍या उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीच्‍या पुरस्‍कारासह इतर अनेक पुरस्‍कार मिळाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9422270837, 02555-224357

‘मर्मभेद’ पुस्तक कोणाचे? .(Who is the author of the book, ‘Marmbhed’?)

‘मर्मभेद’ ही राजकारणाची कटकारस्थाने अशी कथा असलेली कादंबरी. ती मानवी प्रवृत्ती-विकृती, रूपकात्मक-प्रतीकात्मक अशा मांडणीतून उलघडत जाते. कथेची भाषाशैली संस्कृतप्रचुर, जड असली तरी तिच्या भावनानुसारी प्रवाहीपणामुळे वाचकाला संमोहित करत गुंतवून ठेवते...

पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ (Marathi books in plenty but readers are scarce)

4
वाचकांच्या तीन पायर्‍या असतात- जे उपलब्ध होईल ते वाचणारे भाबडे वाचक, अभिरुचिसंपन्न वाचक आणि उच्च अभिरुचिसंपन्न वाचक. पहिल्या पायरीवरील वाचक प्रगती करत तिसर्‍या पायरीवर जाऊ शकतो...
-virgav

भागवत परंपरेचे विरगाव (Virgoan)

विरगाव हे नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील पाच हजार लोकवस्तीचे गाव. ते विंचूर - प्रकाशा या महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 17 वर वसलेले आहे. गावची...
-heading-gaav

गाव असे आणि कसे?

गावाला पूर्वी शीव असायची. गावातून बाहेर पडायला दरजा (दरवाजा) असायचा. गावाच्या आजूबाजूला कोट म्हणजे भिंत असायची. अथवा गावातील घरांची रचना अशी असायची, की घराच्या...

तीर्थक्षेत्रांनी वेढलेले सटाणा (बागलाण)

मी माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापासून (1982) सटाण्याला राहतो. सटाणा हे छोटे निमशहरी तालुक्याचे गाव आहे. सटाणा ही माझी कर्मभूमी आहे. माझे मूळ गाव...

उदाहरणार्थ, सटाण्याचे पाणी आंदोलन!

सटाणा शहराचा पाणी प्रश्न तीस-चाळीस वर्षांपासून टांगणीला पडला आहे. सटाण्याचे ‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ या वाक्‍प्रचारासारखे झाले आहे. शहरवासीयांनी पाणीटंचाई झाली की बोलायचे;...
_Bhartatil_Bhasha_Samruddhi_1.jpg

भारतातील भाषासमृद्धी

3
भारतात एकूण बोलल्या जाणार्‍या भाषा एकोणीस हजार पाचशेएकोणसत्तर आहेत (2011 ची जनगणना). भाषाशास्त्र बोली आणि भाषा असा फरक करत नाही. जी बोली बोलली जाते...
_Tingrivala_3.jpg

टिंगरीवाला

माझ्या लहानपणी आमच्या गावात केव्हा केव्हा टिंगरीवाला येई. टिंगरी नावाचे वाद्य वाजवणारा तो टिंगरीवाला. टिंगरी हे ग्रामीण भटक्या आदिवासी जमातीचे वाद्य आहे. एका हातात...
_Veergaoncha_Bohada_1.jpg

विरगावचा भोवाडा

1
आमच्या विरगावला भोवाड्याची परंपरा कायम आहे. दरवर्षी आखाजीच्या आसपास चैत्र-वैशाख महिन्यात भोवाडा व्हायचा. तरी दरवर्षीचे सातत्य पूर्वीसारखे आता उरलेले नाही. चैत्र-वैशाख म्हणजे उन्हाळा. शेतक-यांना...

अहिराणी : आक्षेपांचे निरसन

0
अनिलकुमार भाटे यांचे माझे भाषणावरील आक्षेप ‘थिंक महाराष्ट्र’ वर वाचले. माझ्या भाषणाशी या आक्षेपांचा थेट संबंध नाही. माझ्या भाषणाशी या आक्षेपाचा थेट संबंध नाही. १....