श्रीकांत देवधर
भीमसेन जोशी – शेरच तो ! (Remembering Bhimsen Joshi on his birth centenary)
पंडित भीमेसन जोशी यांच्या जन्माला नव्याण्णव वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1922 ला कर्नाटकात झाला. पण समस्त महाराष्ट्रीयनांच्या व भारतीयांच्या मनात, हृदयांत भीमसेन आहेत ते पुण्याचे.
पेणचे गणपती आणि परदेशांतील कार्यशाळा (Ganapati, Indian idol – Popular in Western world)
योहानानस बेलटझ नावाच्या जर्मन तरूणाने गणपती युरोपात नेला व तेथून तो अमेरिका-ऑस्ट्रेलियापर्यंत पोचला आहे. योहानानस 2000 साली एक वर्ष पुण्यात राहून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हरिजन’ यावर पीएच डी करत होता.