Home Authors Posts by स्मिता भागवत

स्मिता भागवत

7 POSTS 0 COMMENTS
राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर पुण्यातील एका प्रसिद्ध दैनिकात तीन वर्षे पत्रकारिता केली. भारतीय विद्या( Indology) मध्ये M.A. टि.म.वि.तून केले. सध्या आदिमाता मासिक, पुणे येथे सहाय्यक संपादक आहे. प्रामुख्याने वाचन व लिखाणाची आवड आहे. धार्मिक, वैचारिक तसेच चरित्रात्मक वाचनाची विशेष आवड आहे. लेखकाचा दूरध्वनी 9923004118

वटपौर्णिमा (Vatpaurnima)

सुवासिनी भारतीय परंपरेनुसारसौभाग्यवृद्धीसाठी वटसावित्रीचे व्रत करतात. त्यास आधार सत्यवान-सावित्रीच्या पुराणकथेचा आहे. कथेनुसार सावित्रीने तिच्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी मोठ्या भक्तीने यमराजाला संतुष्ट केले. तिच्या भक्तीमुळे पतीचे गेलेले प्राण परत आले.

स्त्रियांचे उद्धारकर्ते – महर्षी धोंडो केशव कर्वे (Maharshi Dhondo Keshav Karve)

महर्षी धोंडो केशव कर्वे हे एक लोकोत्तर सेवामूर्तीच होते. महर्षी कर्वे यांचे नाव सामाजिक सुधारणेच्या कार्यात महात्मा फुले, आगरकर, पंडिता रमाबाई यांच्याबरोबरीने घ्यावे लागेल....
-heading-chaitrangan

रांगोळीत रांगोळी – चैत्रांगण (Chaitrangan)

वसंत उत्सवाची सुरुवात झाडांना नवी पालवी फुटून होते. तो नव्या देहाचा जन्म जुने-जीर्ण टाकून देऊन झालेला असतो. सृष्टीचा तो सोहळा पाहून मन प्रसन्न होते...
_Vatpornima_1.jpg

वटपौर्णिमा

सुवासिनी भारतीय परंपरेनुसार सौभाग्यवृद्धीसाठी वटसावित्रीचे व्रत करतात. त्यास आधार सत्यवान-सावित्रीच्या पुराणकथेचा आहे. कथेनुसार सावित्रीने तिच्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी मोठ्या भक्तीने यमराजाला संतुष्ट केले....

अधिक महिना

चांद्रवर्ष आणि सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी बत्तीस किंवा तेहतीस चांद्रमासांनंतर चांद्रवर्षात एक महिना जास्त धरावा लागतो, त्याला अधिक महिना असे म्हणतात. त्यालाच...
_Jamsetji_Tata_1.jpg

सर जमशेटजी टाटा (Sir Jamshedji Tata)

सर जमशेटजी टाटा यांचे नाव भारताचे आद्य उद्योगपती म्हणून घेतले जाते. न्या. महादेव गोविंद रानडे, दादाभाई नौरोजी अशांसारख्या राष्ट्रीय नेत्यांनी भारत देशाला औद्योगिक क्रांती...
_Ramakrishna_Mission_1.jpg

‘रामकृष्ण मिशन’चा मानवता धर्म

‘रामकृष्ण मिशन’ ही एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस बंगालमध्ये स्थापन झालेली आध्यात्मिक क्षेत्रातील सेवाभावी संस्था आहे. स्वामी विवेकानंद यांनी त्या संस्थेची उभारणी केली. रामकृष्ण परमहंस हे...