Home Authors Posts by स्मिता वैद्य

स्मिता वैद्य

1 POSTS 0 COMMENTS
स्मिता विनायक वैद्य या योग शिक्षक आहेत. त्यांनी नाशिकच्या योग विद्या गुरूकूलमधून योगप्रवीण व योग अध्यापन याचे शिक्षण घेतले. त्यांचा सायकलिंग करणे हा छंद आहे. स्मिता यांना गिरीभ्रमण, संगीत, वाचन व लेखन याची आवड आहे. त्या रत्नागिरी जिल्हात खेड येथे राहतात.

आमचा रोड

एखाद्या मित्राच्या सहवासात आश्वस्त वाटते, तसे त्या रोडवर वाटते. निसर्गाच्या सर्व ऋतूंचे दर्शन तेथे होते. त्याच्याशी होणाऱ्या हितगुजाने मनातील किल्मिषे निघून जातात व मन स्वच्छ, मोकळे आणि प्रसन्नतेने भरून जाते. शिवतर नावाच्या गावी जाणारा तो रोड अनेक मौजेच्या गोष्टींचा साक्षीदार आहे...