श्रीकांत.कुलकर्णी
दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी – जीवन साधे जगण्याचा प्रयोग (Environmentalist Dilip And Paurnima Kulkarni)
दिलीप हे हाडाचे समाजशिक्षक आहेत. दिलीप यांनी स्वत: साधेपणाने जगून लोकांना साधेपणाने जगणे शिकवण्याचा अधिकार प्राप्त केला आहे. ते जे सांगतात ते स्वतः निरामय जीवनाचा अनुभव घेऊन लोकांना सांगतात. दिलीप कोणालाही व्यक्तिश: बांधील नाहीत. त्यांची फक्त स्वत:च्या तत्त्वांशी निष्ठा. ते स्वत: स्वतःच्या गरजा ठरवतात. त्यांची कोणतीही दैनंदिन गरज नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी, जाहिराती ठरवत नाहीत, त्यांच्या पर्यावरणाच्या निष्ठेतून त्या ठरतात...
सकिना बेदी– विलक्षण प्रज्ञाचक्षू असणारी समर्पित कार्यकर्ती
सकिना बेदी ही स्वत: अंध आहे आणि तिने आळंदीच्या ‘जागृती अंधशाळे’चे आर्थिक पालकत्व घेतले आहे! तिने तिचे संपूर्ण जीवन त्या शाळेसाठी गेली जवळजवळ वीस...
अंध भावेश भाटिया यांची सकारात्मक दृष्टी! (Bhavesh Bhatia)
भावेश भाटिया यांचा महाबळेश्वर येथे मेणबत्तीचा कारखाना आहे. त्या कारखान्याचे वेगळेपण म्हणजे कारखान्याचे मालक उद्योजक भावेश भाटिया स्वतः अंध असून त्यांच्या कारखान्यात केवळ अंध...
श्रद्धेचे व्यवस्थापन – श्री गजानन महाराज संस्थान
मी शेगावला कामानिमित्त जाणार आहे, असे बायकोला सांगितल्यावर तिने सात्त्विक राग व्यक्त केला. मग म्हणाली “मी महाराजांची पोथी वाचते आणि तुला महाराज बोलावतात. हे...
स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी : स्वप्नाचेच जेव्हा ध्येय बनते (Snehalay’s Girish Kulkarni)
अहमदनगरचा गिरीश कुलकर्णी नावाचा तरुण वयाच्या अठराव्या वर्षी विलक्षण चमत्कारिक स्वप्ने पाहू लागला आणि नुसती पाहू लागला नव्हे, तर त्याने त्या स्वप्नांना त्याचे ध्येय...
सुभाष चुत्तर – आभाळाचं हृदय असलेला उद्योजक (Subhash Chuttar)
“कुलकर्णी, तुम्ही आमचा चाकणचा कारखाना बघायला या, तिथे आपण बोलू.” मी गेलो. सुभाष चुत्तर यांच्या कारखान्यात मुख्यत: Automobile Pressed Components बनवले जातात. धाड-धाड आवाज...
मन्मनचे निरागस कर्मयोगी मधुकर गोखले (Madhukar Gokhale)
माझा सुहृद कै. दिलीप सत्तूर मला दरवर्षी आठवण करून द्यायचा, “श्रीकांत, तू ‘तळवलकर ट्रस्ट’च्या ‘अनुकरणीय उद्योजक’ पारितोषिकासाठी ‘मन्मन’च्या गोखल्यांचा विचार का करत नाहीस? एकदा...