Home Authors Posts by संतोष दहिवळ

संतोष दहिवळ

1 POSTS 0 COMMENTS
संतोष दहिवळ हे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी बीएडपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते पुरातत्त्वशास्त्र आणि प्राचीन मंदिर-शिल्प स्थापत्य या विषयांचे अभ्यासक आहेत. त्यांचे लेखन आणि शोधनिबंध वेगवेगळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी ‘स्मृतिपर्व १’ आणि ‘स्मृतिपर्व २’ अशी दोन पुस्तके संपादित केली आहेत. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी वेबपोर्टल चालवतात. त्यांच्या पोर्टलला पस्तीस लाखांपेक्षा अधिक वाचकांनी भेट दिली आहे. ते सेहेचाळीस वर्षांचे आहेत. त्यांचे आई, पत्नी आणि मुलगा- मुलगी असे कुटुंब आहे. मुलगा इंजिनीयरिंगचे शिक्षण घेत आहे. मुलगी माध्यमिक शाळेत शिकत आहे. लेखकाचा दूरध्वनी 9822012435
_tercha_varsa

तेरचा प्राचीन वारसा

2
तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. त्या नगराला...