spot_img
Home Authors Posts by सदा डुम्बरे

सदा डुम्बरे

1 POSTS 0 COMMENTS
सदा डुम्बरे हे साप्ताहिक सकाळचे माजी संपादक आहेत. त्यांनी सकाळ समूहासोबत सदतीस वर्षे काम केले आहे. सदा डुम्बरे हे पुणे येथे राहतात. त्यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांची ‘प्रतिबिंब’, ‘दशकवेध’, ‘करके देखो’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ते ‘परिसर’ या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. डुम्बरे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘मराठी भाषेतील वाङ्मय निर्मितीतील राज्य पुरस्कार’ व सह्याद्री वाहिनीचा ‘रत्नदर्पण’ या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9881099012
_Nisargajaniv_DenariSambhashite_1.jpg

निसर्गजाणीव देणारी संभाषिते

0
'कुतूहलापोटी' असे सार्थ शीर्षक असलेले अनिल अवचट यांचे अडतिसावे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. 'कुतूहलापोटी'मध्ये कुतूहल आहे ते मुख्यत्वे चराचर सृष्टीच्या गोष्टींविषयी. त्या लेखनात प्राणी,...