Home Authors Posts by रवींद्र बेम्बरे

रवींद्र बेम्बरे

1 POSTS 0 COMMENTS
डॉ. रवींद्र वैजनाथराव बेम्‍बरे हे नांदेडच्‍या देगलूर येथील वै. धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख आहेत. त्‍यांनी 'इंद्रजित भालेराव यांच्‍या कवितेतील शेतकरी - एक चिकित्‍सक अभ्‍यास' या विषयावर पिएच्.डी. केली आहे. त्‍यांचे 'संत तुकारामांचा संत विषयक दृष्‍टीकोन - एक अभ्‍यास' या विषयावर संशोधन सुरू आहे. त्‍यांचे संशोधनपर लेख मराठीतील विविध नियतकालिके, स्‍मरणीका आणि संपादीत ग्रंथ यांमधून प्रसिद्ध झाले आहेत. त्‍यांनी महाराष्‍ट्र आणि कर्नाटक येथील विविध शिबिरे आणि व्‍याख्‍यानमाला यांत व्‍याख्‍याने दिली आहेत. त्‍यांना मराठीसोबत कानडी, तेलगू आणि हिंदी या भाषा अवगत आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9420813185
carasole

ज्ञानेश्वरीचे उपासक धुंडा महाराज देगलूरकर

वारकरी संप्रदायातील संत एकनाथांनंतरचे ज्ञानेश्वरीचे थोर भाष्यकार म्हणून धुंडा महाराज देगलूरकर यांचा गौरव केला जातो. देगलूरकर घराण्यातील संत परंपरेचा इतिहास जवळपास दोनशेसाठ वर्षाचा आहे. त्या...