Home Authors Posts by रोहन नामजोशी

रोहन नामजोशी

2 POSTS 0 COMMENTS
रोहन नामजोशी हे मूळचे नागपूरचे. ते २०१२ साली पुणे विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या पदविका परीक्षेत विद्यापीठात पहिले आले. सध्‍या ते मुंबईत पत्रकारिता करतात. नामजोशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांसाठी विविध पुस्तके लिहितात. ते 'टार्गेट प्रकाशन' या संस्थेत प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्‍याचे 'टार्गेट प्रकाशन'तर्फे पोलिस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक या पदांच्‍या परीक्षांसाठीचे मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित झाले आहे. ते दैनिक 'महाराष्ट्र टाईम्स'मध्‍ये स्पर्धा परीक्षांवर लेख लिहितात. त्‍यांनी 'पुणे सकाळ'मध्ये काम केलेले आहे. नामजोशी यांना समाजकारण, राजकारण, साहित्य या विषयांवर लिहिण्याची आणि वाचण्याची आवड आहे. लेखकाचा दूरध्वनी 99750 21543

हस्ता गाव – सांघिक इच्छाशक्तीचे प्रतीक!

गणेश नीळ हर्षोल्हासित होऊन सांगत होता, “माझी दुग्धव्यवसाय करण्याची फार इच्छा होती, माझ्याकडे गायी पण होत्या. परंतु ते राहून जात होते. ती आठ वर्षांची...
carasole

हरखचंद सावला यांची ‘जीवनज्योत!’

हरखचंद सावला यांचे व्यक्तिमत्त्व परळ येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या परिसरात राहणाऱ्यांना नवीन नाही. पांढरा शुभ्र पायजमा-कुर्ता, प्रसन्न चेहरा ही त्यांची पहिली ओळख. ते कर्करोगग्रस्तांची...