रविंद्र प्रभाकर चांगण
ऐतिहासिक संदर्भांचे नातेपुते
नातेपुते हे गाव सोलापूर, सातारा व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसले आहे. पूर्वेला अकलूज, पश्चिमेला फलटण, दक्षिणेला दहिवडी, उत्तर दिशेला बारामती ही सरासरी चाळीस किलोमीटर अंतरावरची शेजारची मोठी गावे आहेत...