Home Authors Posts by प्रल्हाद जाधव

प्रल्हाद जाधव

1 POSTS 0 COMMENTS
प्रल्हाद जाधव हे वर्तमानकाळातील ललित लेखक. त्यांनी ललित गद्य व नाट्यकृती असे बरेच लेखन केले आहे. त्यांची तेरा नाटके आणि नऊ एकांकिका प्रसिद्ध आहेत. त्यांची रानभूल, तांबट, आनंद नक्षत्र, आनंदाची मुळाक्षरे अशी अकरा पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते राज्य सरकारच्या माहितीखात्यातील संचालकपदावरून आठ वर्षांपूर्वी निवृत्त झाले. ते राहतात माहीमला पण मनाने बऱ्याच वेळा असतात महाडजवळ पोलादपूरला.

सच्चा दुर्गमित्र अजय गाडगीळ !

अजय गाडगीळ यांच्याकडे गीर्यारोहण क्षेत्रातील एक उगवता तारा म्हणून पाहिले जाते. सह्याद्री पालथा घालणारा हा मावळा गिर्यारोहण, गड-किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन, निसर्गरक्षण आणि आपत्कालीन बचावकार्य यालाच ध्येय मानून त्या दिशेने यशस्वी घोडदौड करत आहे...