Home Authors Posts by प्रकाश एदलाबादकर

प्रकाश एदलाबादकर

1 POSTS 0 COMMENTS
प्रकाश एदलाबादकर हे मूलत: शिक्षक आहेत. ते नागपूरच्या भिडे कन्याशाळेतून गणिताचे अध्यापक म्हणून निवृत्त झाले. त्याच बरोबर त्यांनी ते विदर्भ साहित्य संघ व अखिल भारतीय नाट्य परिषद या दोन्ही संस्थांचे सक्रिय सभासद म्हणून विविध कार्यक्रम-स्पर्धा-संमेलने यांमध्ये सहभाग घेतला आहे. रंजन कला मंदिरच्या एकांकिका व नाटके यांत भूमिका केल्या आहेत. त्यांनी पत्रकार म्हणूनही ‘तरुण भारत’मध्ये लेखन-संपादन अशी कामे केली आहेत; त्यांनी अनेक मातब्बर लेखक-कलावंत यांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत.

कं चे भा गु बे व – आयुष्याचे गणित

मी माझ्या आयुष्यातील जवळपास एकोणचाळीस वर्षे गणित ह्या विषयाचे अध्यापन केले. माध्यमिक शाळेत असताना पदावली (पॉलिनॉमीयल्) सोडवण्याची उदाहरणे असत. त्यासाठी सूत्र होते ‘कं चे भा गु बे व’ ! तेच आयुष्याचेही सूत्र आहे...