Home Authors Posts by मिलिंद रा. परांजपे

मिलिंद रा. परांजपे

1 POSTS 0 COMMENTS
मिलिंद परांजपे हे निवृत्त मास्टर मरीनर आहेत. त्यांनी ‘Ramblings of Sea-Life’ हे समुद्र जीवनावरील अनुभवांचे पुस्तक लिहिले आहे. ते वृत्तपत्रे, मासिके आणि जर्नल्समध्ये लेखन करतात.

खिलाफत चळवळ आणि निजाम (Khilafat Movement & Nizam)

तुर्कस्थानच्या ऑटोमन साम्राज्यात एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस घटनात्मक लोकशाहीसाठी राजकीय सुधारणांच्या मागणीकरता तरुण तुर्कांची (यंग टर्क्स) चळवळ सुरू झाली.